पूर्व बर्धमान लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बर्धमान पूर्व (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बर्धमान पूर्व हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ बर्धमान जिल्ह्यामध्ये आहेत.

२००८ साली बर्दवान, कटवादुर्गापूर हे तीन लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आले व बर्धमान पूर्व व बर्धमान-दुर्गापूर हे नवे मतदारसंघ तयार केले गेले.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अनुप कुमार साहा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुनील कुमार मंडल तृणमूल काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९- सुनील कुमार मंडल तृणमूल काँग्रेस

बाह्य दुवे[संपादन]

साचा:पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ