Jump to content

बर्गर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हेज चिली बर्गर

बर्गर हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील अत्यंत लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे.याचे चीज बर्गर,हॅम्बर्गर, व्हेज बर्गर, चिकन बर्गर असे विविध लोकप्रिय प्रकार आहेत.[]

तयार करण्याची पद्धती

[संपादन]

दोन गोलाकृती फुगीर पावांच्या (बर्गर बन्स) मध्ये लोणी,एखाद्या भाजीचे किंवा मांसाहारी कटलेट/टिक्की ,वाटाणा,पालक,चीझ तसेच काही पाने[लेट्यूस], कांदा टोमॅटो च्या चकत्या, मेयोनिज,बटर व त्यावर टोमॅटो, चिली,सोया किंवा कोणताही ऐच्छिक सॉस असे साधारणपणे स्वरूप याचे असते.सामान्यत: हा पदार्थ कोक, चिप्स इ.बरोबर खाल्ला जातो. [] मॅकडोनाल्ड या कंपनीने हा खाद्य प्रकार जगभर लोकप्रिय केला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Ray, Rachael (2012-06-05). The Book of Burger (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. ISBN 978-1-4516-5969-6.
  2. ^ Crocker, Betty (2014-08-13). 20 Best Burger Recipes (इंग्रजी भाषेत). Houghton Mifflin Harcourt. ISBN 978-0-544-50281-9.