बटरफ्लाय वर्ल्ड
Appearance
(बटरफ्लायवर्ल्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
'बटरफ्लायवर्ल्ड' हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पास संलग्न असलेले एक फुलपाखरांचे उद्यान आहे.ते या व्याघ्र प्रकल्पाच्या आगरझरी क्षेत्रात उभारण्यात आले आहे.हे उद्यान प्रमुखतः लहान मुलांसाठी आहे. या फुलपाखरू उद्यानात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती त्यांना बघता येतील. या संदर्भातील शास्त्रीय माहितीही तेथे आहे. येथे काचेच्या घरात फुलपाखरे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय लहान मुलांना खेळण्यास भरपूर जागा, विविध प्रकारची कारंजी, लटकते पूल आदी पर्यटक सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पाचे संचालन तेथील स्थानिक गावकरी करतात.या प्रकल्पाचे विधीवत् उद्घाटन १० फेब्रुवारी २०१८ला करण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |