फ्रेडरिक्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फ्रेडरिक्टन
Fredericton
कॅनडामधील शहर

Legislative Assembly of New Brunswick.jpg
न्यू ब्रुन्सविकचे संसद भवन
फ्रेडरिक्टन is located in न्यू ब्रुन्सविक
फ्रेडरिक्टन
फ्रेडरिक्टन
फ्रेडरिक्टनचे न्यू ब्रुन्सविकमधील स्थान

गुणक: 45°57′N 66°40′W / 45.950°N 66.667°W / 45.950; -66.667

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत न्यू ब्रुन्सविक
स्थापना वर्ष १७८५
क्षेत्रफळ १३०.७ चौ. किमी (५०.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६६ फूट (२० मी)
लोकसंख्या  
  - शहर ५०,५३५
  - घनता ३८७ /चौ. किमी (१,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://www.fredericton.ca


फ्रेडरिक्टन ही कॅनडाच्या न्यू ब्रुन्सविक ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर न्यू ब्रुन्सविकच्या दक्षिण-मध्य भागात सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे व ह्या भागातील मोठे सांस्कृतिक व आर्थिक केंद्र आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: