जेनिफर ॲनिस्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेनिफर ॲनिस्टन
Jennifer Aniston
जन्म जेनिफर जोआना ॲनिस्टन
११ फेब्रुवारी, १९६९ (1969-02-11) (वय: ५४)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री, दिग्दर्शिका
भाषा इंग्लिश
प्रमुख टीव्ही कार्यक्रम फ्रेंड्स
पती ब्रॅड पिट (२००२ - ०५)

जेनिफर जोआना ॲनिस्टन ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. फ्रेण्ड्स ह्या यशस्वी दुरचित्रवाणी मालिकेमुळे जेनिफर प्रसिद्धीच्या झोतात आली.