फ्रान विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रॅन विल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांसिस क्लेर फ्रान विल्सन (७ नोव्हेंबर, इ.स. १९९१:फार्नहॅम, सरे, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/466619.html क्रिकइन्फो.कॉम