Jump to content

फ्रीडम पार्क (बंगळूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रिडम पार्क हा बंगळूर, कर्नाटक, भारत येथील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट येथे स्थायिक आहे. पहिले ते मध्य जेल होते.

फ्रिडम पार्कचा प्रवेशद्वार

नोवेंबर २००८ साली ते सामान्य नागरिकांना उपलब्ध करण्यात आले. त्यातला काही भागात आंदोलनांसाठी पर्वांगी दिली आहे. Archived 2010-12-03 at the वेबॅक मशीन.

जेव्हा १९७५ला आपातकाळ राबवण्यात आला होता, अनेक विरोधी पक्श नेते जसे अटल बिहारी वाजपयी व लाल क्रुष्ण अडवाणी ह्यांना अटक करण्यात आली होती, व येथे तुरुंगवास झाला होता. Archived 2012-07-15 at Archive.is

भ्रष्टाचाराविरुद्ध भारत (ईंडिया अगेंस्ट करप्शन), ह्या आंदोलनाद्वारे समर्थित अण्णा हजारेंचे (लोकपाल बिलच्या मागणीसाठी) अनिश्चीत उपोषणाच्या समर्थनामध्ये फ्रिडम पार्क येथे सुद्धा उपोषणासाठी लोकं बसलीत.

चित्र्

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवा

[संपादन]

गुणक: 12°58′38.18″N 77°34′54.64″E / 12.9772722°N 77.5818444°E