फ्रांस्वा अबांदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रांस्वा अबांदा (५ फेब्रुवारी, १९९७:मॉंत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) ही कॅनडाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहॅंड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.

अबांदाचे आईवडील कामेरूनचे आहेत.