फ्रांस्वा अबांदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रांस्वा अबांडा या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांस्वा अबांदा (५ फेब्रुवारी, १९९७:मॉंत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) ही कॅनडाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.

अबांदाचे आईवडील कामेरूनचे आहेत.