फ्रांसिस्को व्हारायो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रांसिस्को ॲंतोनियो पांचो व्हारायो (फेब्रुवारी ५, इ.स. १९१० - ऑगस्ट ३०, इ.स. २०१०[१]) हा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाकडून पहिल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेला फुटबॉल खेळाडू होता.[२]

पहिल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंपैकी व्हारायो सगळ्यात शेवटी वयाच्या शंभराव्या वर्षी मृत्यू पावला.[१]


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b "Football glory Francisco Varallo dies at age 100". 31 August 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Brian Glanville. "Francisco 'Pancho' Varallo obituary". 31 August 2010 रोजी पाहिले.