Jump to content

फ्रांत्स काफ्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांत्स काफ्का
१९०६ मधला फ्रांत्स काफ्का
जन्म ३ जुलै १८८३
प्राग, ऑस्ट्रिया-हंगेरी
मृत्यू ३ जून १९२४ (वये ४०)
व्हियेना लगत कीरलिंग
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रिया-हंगेरी
भाषा जर्मन
साहित्य प्रकार कथा, लघुकथा, कादंबरी
चळवळ नवमतवाद
प्रसिद्ध साहित्यकृती "दी व्हेरवांडलुंग" ("दी मेटामॉर्फोसिस"), देर प्रोसेस (दी ट्रायल), दास श्लोस (दी कॅसल), बेत्राखतुंग (कॉन्टेम्प्लेशन), आइन हंगरक्युंस्तलर (ए हंगर आर्टिस्ट), ब्रिफे अन फेलिस (लेटर्स टू फेलिस)
प्रभावित अल्बर्ट कॅमस, जीन-पॉल सार्त्र, ओहोजे सारामागो, म्युरिलो रुबिआओ, जे. डी. सालिंगर

फ्रांत्स काफ्का (जुलै ३, इ.स. १८८३:प्राग - जून ३, इ.स. १९२४) हा विसाव्या शतकातील प्रमुख लेखक होता.

याचे बरेचसे लिखाण अर्धवट राहिले व इतर लिखाण मृत्युपश्चात प्रसिद्ध झाले. काफ्काला पाश्चिमात्य साहित्यातील प्रमुख लेखक मानले जाते[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Contijoch, Francesc Miralles (2000) "Franz Kafka". Oceano Grupo Editorial, S.A. Barcelona. ISBN 84-494-1811-9.