फैझ अन्वर
Appearance
Indian writer and lyricist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च ९, इ.स. १९६५ कानपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
फैझ अन्वर (जन्म ९ मार्च १९६५) हे एक भारतीय कवी आणि गीतकार आहे ज्याने दिल है के मानता नहीं, साजन, तुम बिन, जब वी मेट, दबंग आणि राउडी राठोर यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. "दिल है के मानता नहीं" (दिल है के मानता नहीं) आणि "तेरे मस्त मस्त दो नैन" (दबंग) ह्या गीतांसाठी त्यांना १९९२ व २०११ मध्ये फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. दबंग मधील गाण्यासाठी त्यांना मिर्ची म्युझिक पुरस्कार मिळाला आहे.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Nominees - Mirchi Music Award Hindi 2010". 2011-01-30. 2011-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-09-30 रोजी पाहिले.
- ^ "Winners - Mirchi Music Award Hindi 2010".