फेलिस
Appearance
फेलिस (Felis) हे प्राण्यांच्या मार्जार कुळातील फेलिने या उपकुळातील जातकुळी आहे . या यातील प्रजातींना बहुतांशी स्थानिक भाषांमध्ये रानमांजर अथवा मांजर असेच संबोधले जाते. या जातकुळीत खालील प्रजातींचा समावेश होतो.
जातकुळी फेलिस
- चिनी पर्वतीय मांजर (Felis bieti)
- घरगुती मांजर (Felis catus)
- जंगलीमांजर किंवा भारतीय रानमांजर(Felis chaus)
- पॅल्लास कॅट (Felis manul)
- वाळवंटी मांजर (Felis margarita)
- काळ्या पायांचे मांजर (Felis nigripes)
- रानमांजर (Felis silvestris)