Jump to content

फूरहाउट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फूरहाउट नेदरलँड्समधील छोटे शहर आहे. दक्षिण हॉलंड राज्यातील या शहराची लोकसंख्या २००४मध्ये १४,७९२ इतकी होती. या शहराचे क्षेत्रफळ १२.५९² असून यातील ०.३३ किमी² पाणी आहे.

हे शहर इ.स. ९८८मध्ये अस्तित्वात असल्याचे लिखाण असलेले एक पत्र शहरात ठेवलेले आहे.