Jump to content

झाउड-हॉलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दक्षिण हॉलंड या पानावरून पुनर्निर्देशित)
झाउड-हॉलंड
Provincie Zuid-Holland
नेदरलँड्सचा प्रांत
ध्वज
चिन्ह

झाउड-हॉलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
झाउड-हॉलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी हेग
क्षेत्रफळ २,८१८ चौ. किमी (१,०८८ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,५८,८७५
घनता १,२२८ /चौ. किमी (३,१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-ZH
संकेतस्थळ http://www.zuid-holland.nl/

झाउड-हॉलंड (290 Zuid-Holland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशातील सर्वधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताचे हेग हे राजधानीचे शहर तर रॉटरडॅम हे सर्वांत मोठे शहर आहे.