फूजी पर्वत
Jump to navigation
Jump to search
फूजी पर्वत | |
---|---|
![]() | |
फूजी पर्वताचे होन्शू बेटावरील स्थान | |
१२,३३८ फूट (३,७७६ मीटर) | |
जपानमध्ये सर्वात उंच | |
![]() | |
35°21′28.8″N 138°43′51.4″E / 35.358000°N 138.730944°E | |
इ.स. ६६३ मध्ये एका अज्ञात साधूद्वारे | |
फूजी (जपानी: 富士山) हा जपान मधील सर्वात उंचीचा पर्वत आहे. ३,७७६.२४ मीटर (१२,३८९.२ फूट) उंचीचा हा पर्वत जपानच्या होन्शू ह्या मुख्य बेटावर टोकियोच्या १०० किमी नैऋत्येस स्थित आहे. हा एक जागृत ज्वालामुखी असून त्याचा १७०८ साली उद्रेक झाला होता. जपानमधील सर्वात सुंदर नैसर्गिक स्थान मानला गेलेला फूजी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |