फुरकन अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फुरकन अन्सारी ( फेब्रुवारी ५,इ.स. १९४८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.