फुफ्फुस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फुप्फुस हा श्वास घेणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील मुख्य अवयव आहे. फुफ्फुसाच्या द्वारे, नाकावाटे आत घेतलेल्या हवेतील प्राणवायू, वायुकोष्ठिकांच्या साहाय्याने रक्तात शोषून घेतला जातो. त्यानंतर हवेतील उरलेले घटक आणि तयार झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड फुफ्‍फुस परत नाकावाटे बाहेर सोडते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

घटक[संपादन]

रचना[संपादन]

कार्य[संपादन]

मानवी शरीरातील श्वशन क्रिया पार पाडतो. रक्ता मधील हिमोग्लोबिन मधील ऑक्सिजन देवाण घेवाण करण्यासाठी मद्दत करते.

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]