फुटवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.
उसाला फ़ुटलेले फ़ुटवे
  • गवताला फ़ुटणाऱ्या फ़ांद्या. या फ़ांद्या जमिनीलगत असण-या गवताच्या बुंध्यातुन फ़ुटतात.
  • ’गवत’ (en: Grasses; en:Family Poaceae) या प्रकरात मोडणाऱ्या सर्वच वणस्तपींचे (en:Plants) हे प्रमुख वैशिठ्य.
  • बहुतांशी ’गवत’ वणस्पती ’तृणधान्य’ (en:Cereals) या प्रकारत मोडत असल्याने शेतीच्या अर्थकारणात महत्त्वाच्या. म्हणुन ’फ़ुटवे’ (en:Tiller) या त्यांच्या गुणधर्मालाही महत्त्व.
  • ’फ़ुटव्यांची संख्या’ आणि ”उत्पादन क्षमता’ (en:Yield) यात महत्त्वाचा संबंध.