Jump to content

फुटवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उसाला फ़ुटलेले फ़ुटवे
  • फुटवे म्हणजे गवताला फ़ुटणाऱ्या फ़ांद्या. या फ़ांद्या जमिनीलगत असणाऱ्या गवताच्या बुंध्यातुन फ़ुटतात.
  • ’गवत’ (en: Grasses; en:Family Poaceae) या प्रकारात मोडणाऱ्या सर्वच वनस्पती (en:Plants) हे प्रमुख वैशिट्य.
  • बहुतांशी ’गवत’ वनस्पती ’तृणधान्य’ (en:Cereals) या प्रकारत मोडत असल्याने शेतीच्या अर्थकारणात महत्त्वाच्या. म्हणुन ’फ़ुटवे’ (en:Tiller) या त्यांच्या गुणधर्मालाही महत्त्व.
  • ’फ़ुटव्यांची संख्या’ आणि ”उत्पादन क्षमता’ (en:Yield) यात महत्त्वाचा संबंध.