फिनलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिनलंड क्रिकेट संघ हा फिनलंड देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. फिनलंडचा संघ १७ ऑगस्ट २०१९ रोजी स्पेनचा ध्वज स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.[१][२][३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Squads named for T20 Elite challenge matches on June 15th". Cricket Finland. 31 May 2019. 2 June 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Finland to host Spain in a T20I series; Spain will reciprocate in 2020". CricketEurope. 3 February 2019. Archived from the original on 8 April 2019. 2 June 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Finland and Spain agree reciprocal T20 series". CricketEurope. 6 February 2019. Archived from the original on 2019-03-08. 2 June 2019 रोजी पाहिले.