Jump to content

फिनलंड क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिनलंड क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०१९
डेन्मार्क
फिनलंड
तारीख १३ जुलै २०१९
संघनायक हामिद शाह नॅथन कॉलिन्स
२०-२० मालिका
निकाल डेन्मार्क संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा झमीर खान (६०) नॅथन कॉलिन्स (६५)
सर्वाधिक बळी मुसा शहीन (३)
बशीर शाह (३)
देलावर खान (३)
एम.डी. नुरुल हुडा (४)

फिनलंड क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी डेन्मार्कचा दौरा करणार आहे. फिनलंडचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना असणार आहे.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१३ जुलै २०१९
११:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
११७ (१८.३ षटके)
वि
फिनलंडचा ध्वज फिनलंड
११६/७ (२० षटके)
हामिद शाह ३६ (१८)
एम.डी. नुरुल हुडा ३/११ (२.३ षटके)
नॅथन कॉलिन्स ५३ (६२)
देलावर खान २/२१ (४ षटके)
डेन्मार्क १ धावेने विजयी
सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय
पंच: जेस्पर जेन्सन (डे) आणि श्रीहर्षा कुचीमांची (फि)


२रा सामना[संपादन]

१३ जुलै २०१९
१५:००
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
१२४/९ (२० षटके)
वि
फिनलंडचा ध्वज फिनलंड
८६ (१८.२ षटके)
झमीर खान ३३ (२९)
हरिहरन डंडापानी २/११ (४ षटके)
अमजद शेर १९ (१४)
मुसा शहीन ३/११ (२.२ षटके)
डेन्मार्क ३८ धावांनी विजयी
सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय
पंच: जेस्पर जेन्सन (डे) आणि श्रीहर्षा कुचीमांची (फि)
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
  • मुसा शहीन (डे) आणि वकास राजा (फि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.