फाहियान
Jump to navigation
Jump to search
फाहियान | |
![]() | |
मूळ नाव | फाहियान |
जन्म | इ.स. ३३७ षान्शी प्रांत, चीन |
निर्वाण | इ.स. ४२२ |
संप्रदाय | बौद्ध |
गुरू | बुद्ध |
भाषा | चिनी |
फाहियान हा इसवी सनाच्या पाचव्या शतकातील एक चिनी बौद्ध भिक्खू होता. त्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तत्कालीन भारताचे म्हणजेच सध्याच्या भारत, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांचे भ्रमण केले होते. तो सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात भारतात आला होता. फाहियान सुमारे १४-१५ वर्षे भारतात भ्रमण करत होता. फाहियान याने गांधार, कनौज, कपिलवस्तू, तक्षशिला, पेशावर, श्रावस्ती, पाटलीपुत्र, मथुरा, वैशाली, कुशीनगर इ. नगरांना भेटी दिल्या होत्या.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |