फास (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फास (मराठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
फास (मराठी चित्रपट)
दिग्दर्शन अविनाश कोलटे
निर्मिती अविनाश कोलटे
प्रमुख कलाकार सयाजी शिंदे
उपेंद्र लिमये पल्लवी पालकर माधुरी भारती गणेश चंदनशिवे
संकलन अपूर्वा मोतीवाले
संगीत अलेन के.पी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित फेब्रुवारी ४ २०२२



फास हा अविनाश कोलटे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अलेन के.पी यांनी संगीत दिले असून यामध्ये उपेंद्र लिमये ,सयाजी शिंदे आणि पल्लवी पालकर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.

विशेष[संपादन]

कथानक[संपादन]

कलाकार[संपादन]

संगीत[संपादन]

फास चित्रपटातील गाणे
क्र. शीर्षकगायक अवधी
१. "इवलुसा हा देह"  पुरूष- आनंद भारे आणि प्रथमेश लघाटे स्त्री - केतकी माटेगावकर आणि विजय प्रकाश 3:31
२. "सतरंगी झाला रे"  पवनदीप राजन, आनंदी जोशी 3:48
३. "नाव घालीन आई"  आनंद भारे, प्रथमेश लघाटे 3.28
४. "ही अनोखी गाठ"  विजय प्रकाश 3.30
५. "देव ठेविले तैसे"  आनंद भारे 3.21
६. "जीव होतो कासावीस"  आनंद भारे 3.26
एकूण अवधी:
14:39

निर्मिती[संपादन]

एम ए फिल्म एंटरटेनमेंट

प्रदर्शन[संपादन]

४ फेब्रुवारी २०२२ला चित्रपट महाराष्ट्र प्रदर्शित होणार आहे.

बॉक्स ऑफिस[संपादन]