फारुक अनवर शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फारुक अनवर शाह महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. हे २०१९च्या विधानसभा निवडणुकींमध्ये धुळे शहर मतदारसंघातून एआयएमएमतर्फे निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.