Jump to content

फायमॉसिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषांमध्ये शिश्नमुंडावरील त्त्वचा मागे घेता न येणे या अवस्थेला फायमॉसिस असे म्हणतात.


कारणे

[संपादन]

- नैसर्गिक - अयोग्य हस्तमैथुन सवयी

उपचार

[संपादन]

- रोज अलगद त्त्वचा ताणणे - त्त्वचा पातळ करणाऱ्या मलमाचा वापर करणे - सुंता