सुंता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुंता
Global Map of Male Circumcision Prevalence by Country.svg

हा मुस्लिम धर्मातील एक विधी आहे. यात लहान मुलांच्या शिश्नावरील त्वचा (फोरस्किन) कापली जाते.