Jump to content

फजिल्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फझिल्का या पानावरून पुनर्निर्देशित)
फजिल्का
ਫਾਜ਼ਿਲਕਾ
भारतामधील शहर


फजिल्का is located in पंजाब
फजिल्का
फजिल्का
फजिल्काचे पंजाबमधील स्थान

गुणक: 30°24′11″N 74°1′30″E / 30.40306°N 74.02500°E / 30.40306; 74.02500

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
जिल्हा फजिल्का जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ५८१ फूट (१७७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ७६,४९२
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


फजिल्का (पंजाबी: ਫਾਜ਼ਿਲਕਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक लहान शहर व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फजिल्का जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फजिल्का शहर पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राजधानी चंदिगढच्या ३१० किमी पश्चिमेस व फिरोझपूरच्या ९० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली फजिल्काची लोकसंख्या ७६,४९२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या.