फंडीचे आखात
Appearance
फंडीचे आखात (फ्रेंच:बै दि फंडी) हे उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनाऱ्यावरील आखात आहे. हा समुद्री भाग कॅनडाच्या न्यू ब्रन्सविक आणि नोव्हा स्कॉशिया प्रांतांच्या मध्ये आहे तसेच याचा छोटा भाग अमेरिकेच्या मेन राज्याला लागून आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |