Jump to content

प्लिमथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्लिमथ, युनायटेड किंग्डम या पानावरून पुनर्निर्देशित)
प्लिमथ
Plymouth
युनायटेड किंग्डममधील शहर

प्लिमथ विद्यापीठ
प्लिमथचे डेव्हॉनमधील स्थान
प्लिमथ is located in इंग्लंड
प्लिमथ
प्लिमथ
प्लिमथचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 50°22′17″N 4°8′32″W / 50.37139°N 4.14222°W / 50.37139; -4.14222

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश नैऋत्य इंग्लंड
काउंटी डेव्हॉन
क्षेत्रफळ ७९.८३ चौ. किमी (३०.८२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,५६,३८४
  - घनता ३,२१२ /चौ. किमी (८,३२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
plymouth.gov.uk


प्लिमथ (इंग्लिश: Plymouth हे इंग्लंडच्या डेव्हॉन ह्या काउंटीमधील प्रमुख शहर आहे. हे शहर लंडनच्या १९० मैल (३१० किमी) नैऋत्येस अटलांटिक महासागराच्या काठावर वसले आहे. गेली अनेक शतके जहाज बांधणी हा येथील प्रमुख व्यवसाय राहिला आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: