प्लंकेट शील्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्लंकेट शील्ड
Plunket Shield.jpg
प्लंकेट ढाल
देश न्यूझीलंड ध्वज न्यू झीलंड
आयोजक न्यू झीलंड क्रिकेट
प्रकार प्रथम श्रेणी क्रिकेट
प्रथम १९०६–०७
शेवटची २०१४-१५
स्पर्धा प्रकार साखळी सामने
संघ
सद्य विजेता कॅंटबूरी विझार्ड
Cricket current event.svg २०१५-१६ प्लंकेट शील्ड

प्लंकेट शील्ड हे न्यूझीलंडमधील स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचे विजेतेपद आहे. या विजेतेपदासाठीची स्पर्धादेखील प्लंकेट शील्ड या नावाने ओळखली जाते. इ.स. १९०६-०७ सालापासून या स्पर्धा चालू आहेत.