Jump to content

प्लंकेट शील्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्लंकेट शील्ड
प्लंकेट ढाल
देश न्यूझीलंड ध्वज न्यू झीलंड
आयोजक न्यू झीलंड क्रिकेट
प्रकार प्रथम वर्गीय क्रिकेट
प्रथम १९०६–०७
शेवटची २०१४-१५
पुढील २०१६-१७
स्पर्धा प्रकार साखळी सामने
संघ
सद्य विजेता कॅंटबूरी विझार्ड
२०१५-१६ प्लंकेट शील्ड

प्लंकेट शील्ड हे न्यू झीलंडमधील स्थानिक प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांचे विजेतेपद आहे. या विजेतेपदासाठीची स्पर्धादेखील प्लंकेट शील्ड या नावाने ओळखली जाते. इ.स. १९०६-०७ सालापासून या स्पर्धा चालू आहेत.