Jump to content

प्रौष्ठपदी पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भाद्रपद पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा असे म्हणतात.[] या दिवशी प्राचीन काळी राजा व त्याचा पुरोहित मिळून इंद्राची पूजा करीत असत आणि होम-हवन केले जात असे. हा एक उत्सवाचा दिवस मानला गेला होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ हिर्लेकर, श्रीरंग (2015-04-15). Hindu Dharma Shastra Ase Sangte / Nachiket Prakashan: हिंदू धर्म शास्त्र असे सांगते. Nachiket Prakashan.
  2. ^ अथर्ववेद परिशिष्ट १९