Jump to content

प्रेमा किरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रेमा किरण
जन्म प्रेमा किरण
bramhapuri
मृत्यू १ मे,२०२२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, निर्माती व नर्तक
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट धुमधडाका (1985), इरसाल कारटी (1987), पागलपन (2001), अर्जुन देवा (2001), कुंकू झाले वैरी (2005) व लग्नाची वरात लंडनच्या घरात (2009)
आई शांताबाई

प्रेमा किरण ह्या मराठी चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले . त्या मुळच्या पुण्याच्या होत्या. त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजार पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले .[ संदर्भ हवा ]

मृत्यू

[संपादन]

प्रेमा किरण यांचा मृत्यू १ मे, २०२२ रोजी पहाटे मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. [][][][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'दे दणादण' मधील आवडाक्का काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन". News18 Lokmat. 2022-05-01. 2022-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ "ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन". Loksatta. 2022-05-01 रोजी पाहिले.
  3. ^ "ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन |marathi actress prema kiran passes away". eSakal - Marathi Newspaper. 2022-05-01 रोजी पाहिले.
  4. ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-05-01). "'धुमधडाका' चित्रपटातील 'अंबाक्का' काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन". marathi.abplive.com. 2022-05-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील प्रेमा किरण चे पान (इंग्लिश मजकूर)