प्रियरंजन दासमुंशी
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | প্রিয়রঞ্জন দাশমুন্সি | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | नोव्हेंबर १३, इ.स. १९४५ Chirirbandar Upazila | ||
मृत्यू तारीख | नोव्हेंबर २०, इ.स. २०१७ नवी दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
पुरस्कार |
| ||
| |||
प्रिय रंजन दासमुन्शी (नोव्हेंबर १३, इ.स. १९४५ - २० नोव्हेंबर, २०१७:नवी दिल्ली, भारत) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७१, इ.स. १९८४, इ.स. १९९६, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील रायगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात माहिती आणि प्रसारणमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि जलस्त्रोत विकासमंत्री होते.
वर्ग:
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- भारतीय राजकारणी
- भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री
- भारतीय संसदीय कार्यमंत्री
- भारतीय जलस्त्रोत विकासमंत्री
- ५ वी लोकसभा सदस्य
- ८ वी लोकसभा सदस्य
- ११ वी लोकसभा सदस्य
- १३ वी लोकसभा सदस्य
- १४ वी लोकसभा सदस्य
- रायगंजचे खासदार
- इ.स. १९४५ मधील जन्म
- इ.स. २०१७ मधील मृत्यू