Jump to content

दीपा दासमुंशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Deepa Dasmunsi (es); দীপা দাশমুন্সি (bn); Deepa Dasmunsi (fr); Deepa Dasmunsi (ast); Deepa Dasmunsi (ca); Deepa Dasmunsi (yo); Deepa Dasmunsi (de); ଦୀପା ଦାସମୁନସୀ (or); Deepa Dasmunsi (ga); Deepa Dasmunsi (da); Deepa Dasmunsi (sl); Deepa Dasmunsi (sv); Deepa Dasmunsi (nn); Deepa Dasmunsi (nb); Deepa Dasmunsi (nl); दीपा दासमुंशी (mr); ديبا داسمونسى (arz); దీపా దాస్ మున్షీ (te); ਦੀਪਾ ਦਾਸਮੁਨਸੀ (pa); Deepa Dasmunsi (en); ദീപ ദാസ്മുൻസി (ml); ದೀಪಾ ದಾಸ್ಮುನ್ಸಿ (kn); தீபா தாஸ்முன்சி (ta) política india (es); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); politikane indiane (sq); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); سياسيه من الهند (arz); פוליטיקאית הודית (he); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ਭਾਰਤੀ ਸਿਆਸਤਦਾਨ (pa); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politica indiana (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); política india (gl); індійський політик (uk); سیاست‌مدار هندی (fa); política indiana (pt); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (nl); polaiteoir Indiach (ga); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); Indian politician (en-gb); भारतीय राजकारणी (mr); Indian politician (en); سياسية هندية (ar); indisk politiker (da); indisk politiker (sv) ଦୀପା ଦାସମୁନସି (or)
दीपा दासमुंशी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १५, इ.स. १९६०
कोलकाता
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Rabindra Bharati University
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • १५वी लोकसभा सदस्य (इ.स. २००९ – इ.स. २०१४)
  • Member of the 14th West Bengal Legislative Assembly
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

दीपा दासमुंशी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आहेत. त्यांनी १५व्या लोकसभेत रायगंजच्या खासदार म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१२ ते मे २०१४ पर्यंत त्या नगरविकास राज्यमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी प्रिया रंजन दासमुंसी यांच्या त्या पत्नी होत्या. २०१७ मध्ये प्रिया रंजन यांचा मृत्यू झाला.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

दासमुंसी यांचा जन्म १५ जुलै १९६० रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे बेनॉय घोष आणि दुर्गा घोष यांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण कोलकाता येथील रवींद्र भारती विद्यापीठात झाले आणि त्यांनी नाट्यशास्त्रात एम.ए. केले आहे.[]

त्यांनी १५ एप्रिल १९९४ रोजी प्रिया रंजन दासमुंशी यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आहे.[]

दासमुंसी यांना पुस्तके वाचणे, बागकाम करणे, स्वयंपाक करणे आणि शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड आहे. त्यांनी जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे. १९८४ पासून त्यांनी स्टेज परफॉर्मर, दूरचित्रवाणी कलाकार, वेशभूषाकार, व टीव्ही मालिका आणि लघुपटांचे कला दिग्दर्शक पण केले आहे.[]

त्या दिल्ली महिला फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षा देखील होत्या.[]

पदे भूषवली

[संपादन]

त्यांनी बेघर रस्त्यावरील मुले, अपंग मुले आणि आदिवासींसाठी समाजकार्य केले आहे.[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Detailed Profile: Smt. Deepa Dasmunsi". Government of India. 5 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-25 रोजी पाहिले.
  2. ^ 164.100.47.132 https://web.archive.org/web/20140228120945/http://164.100.47.132/LssNew/members/former_Biography.aspx?mpsno=4481. 28 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ "Members : Lok Sabha".
  4. ^ a b "Biographical Sketch Member of Parliament 15th Lok Sabha". 28 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "29 - Goalpokhar Assembly Constituency". Partywise Comparison Since 1977. Election Commission of India. 2010-09-25 रोजी पाहिले.