प्राणिचलित वाहतूक साधने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वयंचलित वाहने येण्यापूर्वी प्राण्यांच्या साहाय्याने ओढून चालविण्यात येणाऱ्या जुन्या काळातील चाके असलेल्या वाहतूक साधनांची यादी-


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  • एक्का
  • गाडा
  • गाडी
  • खटारा
  • खाचर(खासर)
  • घोडागाडी
  • चापेची खासर
  • छकडा(सेंकडा)
  • टांगा(तांगा)
  • ट्राम
  • दमणी(धमणी)
  • पडद्याची खासर
  • बग्गी
  • बंडी
  • बैलगाडा
  • बैलगाडी
  • बोडकी खासर
  • रथ
  • रेंगी
  • व्हिक्टोरिया
  • सारवट
  • सेंकडा(छकडा)
  • स्लेज(चाके नाहीत)

बंडी,खासर आदींच्या अधिक माहितीसाठी पहा झाडीबोली