बैलगाडा
Jump to navigation
Jump to search
बैलगाडा हा एक प्रकारचा बैलांद्वारे ओढला जाणारा गाडा आहे. याचा वापर पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात ग्रामीण भागात शर्यतीसाठी केला जात असे. हा गाडा अतिशय लहान असतो एक किंवा २ माणसे बसू शकतील एवढाच असतो. वजनाला हलका असतो. अजूनही दुर्गम भागात धनगर वस्त्यांमध्ये प्रासंगिक वाहतुकीला हा वापरतात. उदा. पाणी आणणे.
प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने या शर्यतीस स्थगिती दिली आहे.