Jump to content

प्राकृतिक भूगोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

प्राकृतिक भूगोलाची शाखा करण्यात येणारे अध्ययन
भूरुपशास्त्र (Geomorphology) पृथ्वीचा पृष्ठभाग
हवामानशास्त्र ( Climatology) हवामान
समुद्रशास्त्र (Oceanography) सागर आणि उपसागर
जैवभूगोलशास्त्र वनस्पती व प्राणी
मृदाभूगोल मृदा
जलावरणशास्त्र (Hydrology) जलचक्र, पाण्याचे विविध स्रोत
पर्यावरणीय भूगोल (Environmental geography) पर्यावरण