प्रसादनी वीराक्कोडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रसादनी महेशिका वीराक्कोडी तथा प्रसादनी वीराक्कोडी (१३ नोव्हेंबर, इ.स. १९८८ - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी करते. वीराक्कोडी यष्टिरक्षक आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "प्रसादनी वीराक्कोड". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१५ रोजी पाहिले.