प्रवाह विज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रवाह विज्ञान अथवा 'fluid mechanics' हा स्थापत्य अभियांत्रिकी तसेच यांत्रिकरासायनिक अभियांत्रिकी या विविध शाखांमध्ये अभ्यासला जाणारा महत्त्वाचा विषय आहे. या मध्ये प्रामुख्याने प्रवाहिके (जे पदार्थ वाहू शकतात असे) ज्यामध्ये प्रामुख्याने विश्वातील सर्व द्रव्ये व वायूंचा समावेश होतो. घन पदार्थ वाहू शकत नसल्यामुळे ते या विषयात अपेक्षित नाही परंतु घन पदार्थांचे देखील वहन कशा प्रकारे केले जाईल यावर देखील अभ्यास होतो.