प्रभाकर वाडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रभाकर वाडेकर (जन्म: - मृत्यू: १५ जून, इ.स. २०१३) हे सकाळ वृत्तपत्रातून चालविल्या गेलेल्या चिंटू या हास्यचित्र मालिकेचे सहनिर्माते होते. या हास्यचित्र मालिकेत चारुहास पंडित यांची चित्रे आणि वाडेकर यांची कथा असे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ ऍग्रोवन (१५ जून २०१३). "'चिंटू' पोरका झाला! प्रभाकर वाडेकर यांचे निधन" (मराठी मजकूर). ॲग्रोवन. २ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.