प्रतिबंधित शहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रतिबंधित शहर (इंग्रजी : Forbidden City) हा एक चिनी राजवाडा असून तोचीनची राजधानी, पेकिंगमध्ये आहे. सध्या तो ’पॅलेस संग्रहालय’ म्हणून ओळखला जातो. एक विशाल ऐतिहासिक राजमहाल व एक कलासंग्रहालय असलेले हे स्थळ, एक युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ऐतिहासिक व वास्तुकलेच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Forbidden City Courtyard.jpg

बाह्य दुवे[संपादन]