प्रकाशराव आबिटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकाश आनंदराव आबिटकर या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकाशराव आबिटकर
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना

प्रकाशराव आनंदराव आबिटकर मराठी राजकारणी आहेत. हे राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.