Jump to content

प्रकाश-वर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकाशवर्ष या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एक मोठे एकक आहे. प्रकाशवर्षाची व्याख्या "निर्वात पोकळीमधे प्रकाशवेगाने एका वर्षात गाठलेले अथवा पूर्ण केलेले अंतर" अशी केली जाते. येथे एक वर्ष म्हणजे किती याची अधिकृत व्याख्या केली नसली तरी एक वर्षाचा अर्थ येथे एक "जुलियन वर्ष" असा घ्यावा असे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ सुचवते.

एका प्रकाशवर्षात ९४,६०,७३,०४,७२,५८०.८ एवढे किलोमीटर असतात म्हणजे जवळ जवळ सुमारे १००००००००००००० लाख कोटी किमी ऐवढे अंतर