पोसरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पोसरी नदी ही सह्याद्री पर्वतरांगेतील भिमाशंकर येथील पर्वतातून उगम स्थान असलेली पुढे मानीवली,वांगणी येथे उल्हास नदी या मुख्य नदीला मिळनारी उपनदी आहे. या उपनदीची लांबी जवळपास ३० कि.मी. आहे.