पोप निकोलस चौथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप निकोलस चौथा (सप्टेंबर ३०, इ.स. १२२७ - एप्रिल ४, इ.स. १२९२:रोम, इटली) हा फेब्रुवारी २२, इ.स. १२८८ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव गिरोलामो मासी होते.

मागील
पोप ऑनरियस चौथा
पोप
फेब्रुवारी २२, इ.स. १२८८एप्रिल ४, इ.स. १२९२
पुढील
पोप सेलेस्टीन पाचवा