Jump to content

पोप ऑनरियस चौथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ऑनरियस चौथा (इ.स. १२१०:रोम, इटली - ३ एप्रिल, इ.स. १२८७:रोम, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. हा २ एप्रिल, इ.स. १२८५ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव ज्याकोमो साव्हेली होते.

मागील
पोप मार्टिन चौथा
पोप
३ एप्रिल, इ.स. १२८५३ एप्रिल, इ.स. १२८७
पुढील
पोप निकोलस चौथा