पोप जॉन एकविसावा
Jump to navigation
Jump to search
पोप जॉन एकविसावा (इ.स. १२१५ - मे २०, इ.स. १२७७) हा तेराव्या शतकातील पोप होता.
हा फक्त आठ महिने सत्तेवर होता.
याचे मूळ नाव पेद्रो हुलियाव होते. जॉन एकविसावा आत्तापर्यंतचा एकमेव पोर्तुगीझ पोप आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मागील: पोप एड्रियन पाचवा |
पोप ८ सप्टेंबर, इ.स. १२७६ – २० मे, इ.स. १२७७ |
पुढील: पोप निकोलस तिसरा |