पोप एड्रियान पाचवा
Appearance
(पोप एड्रियन पाचवा या पानावरून पुनर्निर्देशित)
पोप एड्रियान पाचवा (इ.स. १२१०/१२२०:जिनोआ, इटली - ऑगस्ट १८, इ.स. १२७६:व्हितेर्बो, इटली) हा जुलै ११, १२७६ ते मृत्युपर्यंत सव्वा महिना पोपपदी होता.
याचे मूळ नाव ऑट्टोबोनो दे फियेशी होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप इनोसंट पाचवा |
पोप ११ जुलै, इ.स. १२७६ – १८ ऑगस्ट, इ.स. १२७६ |
पुढील: पोप जॉन एकविसावा |